शाळासिद्धी - शाळेत संकलित करायच्या
महत्वाच्या बाबी
क्षेत्र -१
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत
१ शासन आदेश
अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा.
ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क
)स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक
२ शालेय आवार
मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद
३ शाळेत करण्यात
आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे
,उपलब्ध साहित्याची यादी
५ ग्रंथालय देवघेव
रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध
भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली
वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची
यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ
हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी
घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी
अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी
मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.
क्षेत्र -२
क्षेत्र -२
अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका
.
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व
विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद
साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात
राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात
प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक
नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर
कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी
.
क्षेत्र -३
क्षेत्र -३
विध्यार्थी प्रगती
संपादुणूक आणि विकास
१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण
नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन
रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम
रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती
विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.
क्षेत्र -४
शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन
१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
क्षेत्र -४
शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन
१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या
जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी
केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा
रजिस्टर .
५ अनुपस्थित
शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत
प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी
वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे
लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा
U-DISE FORM
१० शिक्षकांचे
प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक
स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण
करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी
घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.
क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू
प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .
क्षेत्र -६
क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि
संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले
सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा
असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी
राबविल्या
जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना
मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या
मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून
केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात
आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा
..अग्निशामक
यंत्र.
९ आरोग्य तपासणी
रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा
,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी
करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली
मुलीना केलेले
मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे
आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी
वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.
क्षेत्र -७
क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा
सहभाग
१ शाळा व्यवस्थापन
समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा
भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून
केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था
भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्रवेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी
गावाचा उपक्रम फोटो .
No comments:
Post a Comment